नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीत प्रवेश, खरं काय?
पुढारी ऑनलाइन डेस्क – एक फोटो व्हायरल झाला आणि नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या फोटोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे नेते श्रीराम शेटे देखील आहेत. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे महाविकास …
भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले
धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा मागे पडला असून आता त्यांना पाकिस्तानची आठवण का येते आहे, तुम्ही आमंत्रित नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली. यावरून पाकिस्तान बरोबर तुमची अंडरस्टँडिंग दिसते आहे. आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तुम्हाला पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जीनी …
आचारसंहिता कालावधीत हाणामारी अंगलट, १५ जणांना १४ दिवसांची कोठडी
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील हरसूल पोलिस ठाणे हद्दीत जमिनीच्या वादातून हाणामारी करणे संबंधितांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबत तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यातील १५ संशयित आरोपींना १७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. बेहेडपाडा येथील मनोहर किसन पवार (५२) यांनी रेखा रामजी पवार यांच्याकडून त्यांच्या माहेरकडील जमीन दोन वर्षांपूर्वी विकत घेतलेली आहे. …
जळगाव जिल्ह्यात 52 मतदारांचे ‘होम वोटिंग’, सुशाला लिंबा राणे ठरल्या पहिल्या मतदार
जळगाव पुढारी वृत्तसेवा – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान करण्याची सोय करून देण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात .03 मे पासून होम वोटिंग ला सुरुवात करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत सुशीला लेंबा राणे …
यंदा वर्षभर आचारसंहिता सुरुच राहणार, लोकसभेनंतर लगेच ‘या’ निवडणुका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता सुरू आहे. १६ मार्च रोजी सुरू झालेली आचारसंहिता लोकसभा निवडणुकीचा निकालापर्यंत म्हणजेच ४ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या काळात कोणतीही विकासकामे सुरू करण्यास, उद्घाटने करण्यास तसेच मतदारांवर प्रभाव पडेल अशी कामे करण्यास प्रतिबंध असतो. या निवडणुकीनंतरही जिल्ह्यात कोणत्या …
The post यंदा वर्षभर आचारसंहिता सुरुच राहणार, लोकसभेनंतर लगेच ‘या’ निवडणुका appeared first on पुढारी.
निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Loksabha Election 2024 काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविणाऱ्या निर्मला गावित …
The post निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड appeared first on पुढारी.
नाशिक, धाराशिवची जागा राष्ट्रवादीकडे? लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, नाशिक, धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असल्याचे वृत्त आहे. नाशिकमधून छगन भुजबळ, तर धाराशिव मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. (Loksabha election 2024) गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) …
The post नाशिक, धाराशिवची जागा राष्ट्रवादीकडे? लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा appeared first on पुढारी.
नाशिक लोकसभेच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अन् सिंहस्थ, कुंभमेळ्यामुळे जगभरात लौकीक असलेल्या नाशिकच्या खासदारकीचे आकर्षण केवळ राजकारण्यांनाच नसून, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांना देखील आहे. नाशिकच्या जागा कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यात पडेल, हा तिढा अजूनही कायम असला तरी, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांनी मात्र आपल्या उमेदवारीची घोषणा करून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. आतापर्यंत महामंडलेश्वर …
The post नाशिक लोकसभेच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री appeared first on पुढारी.
महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागा वाटप पूर्ण झाले असून, सर्व ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्रितरीत्या जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिक …
The post महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार appeared first on पुढारी.
डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अयोध्या आणि नाशिकचे जवळचे नाते असून, प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांच्या काळात अनेक संकल्पपूर्ती करत देशाचा नेता कसा असावा, हे सिद्ध केले. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान मोदीच होतील, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले. प्रशासकीय बैठकीसह …
The post डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती appeared first on पुढारी.