श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सूर्योदयाला सूर्याची किरणे श्री काळाराम मंदिरात अशा प्रकारे पडतात की, ते थेट गाभाऱ्यातील श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीवर पडून त्यांना सूर्यस्नान घडते. सध्या या किरणोत्सवास सुरुवात झाली असून, तो बघण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा किरणोत्सव मोठ्या …

The post श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

उद्धव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला

नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि. 23) नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. 22) नाशिकमध्ये दाखल होत असून भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा …

The post उद्धव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला