नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदाघाटावरील रामकुंड परिसरात उभारण्यात आलेल्या रावणाच्या 60 फुटी प्रतीकात्मक पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात दहन करण्यात आले. गेल्या पाच दशकांपासून चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने विजयादशमीला गोदाघाटावर रावणदहन केले जाते. रावणदहनाच्या परंपरेचे यंदाचे 55 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला होता. आखाड्याचे तत्कालीन …

The post नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा शहरातील केवडीवन येथे गोदेकाठी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतर्फे राजस्थानातील गुलाबी पाषाणात सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले त्रिशिखर मंदिर उभारण्यात आले. कार्यक्रमांतर्गत स्वामीनारायण मंदिर महिला मंडळाव्दारे शनिवारी सायंकाळी 4 वाजता महिलांनी भव्य जलयात्रा काढली. पुणे : गड्या…आपली लालपरीच बरी, उत्पन्नात सुसाट;  शिवशाही, शिवनेरी गाड्यांपेक्षा पाचपट कमाई मंदिरातील मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव 23 सप्टेंबरपासून सुरू झाला …

The post नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा

नाशिक : रामकुंडावर विनायक मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. 22 ऑगस्टला मेटे यांचा अस्थी कलश नाशिकमध्ये आणण्यात आला होता. मात्र,  मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थि कलशाची यात्रा दर्शनासाठी विविध जिल्ह्यात नेण्यात आली होती. अनेक गावांत ही कलश यात्रा अस्थी दर्शनासाठी गेली. त्यामुळे अस्थि कलशाचे विसर्जन …

The post नाशिक : रामकुंडावर विनायक मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामकुंडावर विनायक मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन

नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही …

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा