गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ

नाशिक : पृत्तसेवा- दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरुन उद‌्भवलेल्या वादाचे प्रतिबिंब सोमवारी (दि. १९) आरतीवेळी उमटले. पुरोहित संघ व शासनाच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने रामकुंड परिसरात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या आरती केल्या. त्यामुळे मुळ उद्देश असलेल्या नाशिकच्या ब्रॅन्डींगलाच खीळ बसत असल्याने नाशिककरांमध्ये असंतोष आहे. (Goda Aarti Nashik) वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची भव्यदिव्य आरतीसाठी शासनाने ११ …

The post गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ

गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा केवळ निधी लाटण्यासाठी बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सर्व पाचशे मठ-मंदिरांचा पाठिंबा पुरोहित संघाला आहे. शासनाने मंजूर केलेला निधी रामकुंडाचे सुशोभीकरण करण्यासाठी असून, गोदारतीचा या निधीत काहीही संबंध नाही. १९ फेब्रुवारी रोजी रामकुंडावर पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीने आरती करण्याचा प्रयत्न केल्यास साधू, संत, महंत यांच्यासह नागरिक हा …

The post गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

गोदा महाआरतीपुर्वीच वादाचे स्वर कानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीसाठी शासनस्तरावरुन गठीत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कारभारावरुन दररोज नवनविन वाद उफाळत आहे. पुरोहित संघानंतर साधु-महंतांनी समिती विश्वासात घेत नसल्याचा सूर आळवला आहे. त्यामुळे गोदेच्या महाआरतीपूर्वीच नाशिककरांच्या कानी वादाचे स्वर उमटू लागले आहेत. वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गंगा गोदावरीची भव्यदिव्य महाआरतीसाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. पण एककल्ली …

The post गोदा महाआरतीपुर्वीच वादाचे स्वर कानी appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महाआरतीपुर्वीच वादाचे स्वर कानी