गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा केवळ निधी लाटण्यासाठी बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सर्व पाचशे मठ-मंदिरांचा पाठिंबा पुरोहित संघाला आहे. शासनाने मंजूर केलेला निधी रामकुंडाचे सुशोभीकरण करण्यासाठी असून, गोदारतीचा या निधीत काहीही संबंध नाही. १९ फेब्रुवारी रोजी रामकुंडावर पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीने आरती करण्याचा प्रयत्न केल्यास साधू, संत, महंत यांच्यासह नागरिक हा …

The post गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महा आरतीसंदर्भात ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर

गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरून सुरू असलेल्या बादात दिवसेंदिवस भर पडत आहे. गोदा महाआरतीसंदर्भात पंचवटीमध्ये सोमवारी (दि. १२) ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीच्या भव्यदिव्य महाआरतीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रामकुंड परिसरात …

The post गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महाआरतीचा वाद; पंचवटीमध्ये आज ग्रामसभेचे आयोजन