नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट

तुकाराम रोकडे | पुढारी वृत्तसेवा नाशिक ( देवगांव) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) ते हरसूल असा वीस किलोमीटरचा प्रवास पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबा दहाड यांना करावा लागला. तेही आळूचे गाठोडे डोईवर घेऊन. घाटातील दाट जंगलातून पंच्याहत्तरी पार केलेले काळूबाबा काठीचा आधार घेत निघाले होते. काळूबाबांच्या एकुलत्या एक मुलाचा …

The post नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट