नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यासह देवगाव परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी पावसाने रात्रभर झोडपून काढले. सात ते आठ दिवसांपासून विसावा घेतलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले असून, भातपिकांनी ही स्थिती पोषक ठरली आहे. विजांचा कडकडाट, वारा आणि पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली. त्यामुळे देवगाव …

The post नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग 9 हजार 596, तर कडवामधून 2250 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. Urvashi Rautela : ऋषभ …

The post नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ