डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर शहरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. घरोघरी थंडी, ताप, घसादुखीचे रुग्ण असून, खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. रक्त नमुना तपासणी प्रयोगशाळांबाहेर रांगा लागत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दररोज बाह्य रुग्ण तपासणी कक्षात 80 टक्के रुग्ण संसर्गजन्य साथीचे आहेत. ञ्यंबकेश्वर येथे नुकताच संपलेल्या अधिक महिन्यात विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून …

The post डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा

Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात गुरुवारी (दि. १५) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. दरम्यान, दोन दिवसांच्या पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या …

The post Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील त्र्यंबक, नाशिक आणि निफाड तालुक्यात गोदावरी नदीमध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अंतराळातून पृथ्वीवर फेकले अंडे… पुढे काय झाले? गोदेकाठी त्र्यंबक तालुका आणि …

The post नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी दुपारी चंद्रग्रहणाचा पर्वकाल साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ग्रहण कालावधीत त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. कुशावर्तावर साधकांनी तीर्थात उभे राहत जप केला. ग्रहणमोक्षानंतर स्नानासाठी कुशावर्तावर भाविकांची गर्दी उसळली होती. नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान मंगळवारी सायं. 4 च्या सुमारास चंद्रास ग्रहण स्पर्श होण्यापूर्वी पूजेला प्रारंभ झाला. …

The post नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योर्तिर्लिंग येथे विकसित करण्यात आलेल्या ‘महाकाल लोक’च्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘महाकाल लोक’ परिसराचे लोकार्पण करण्यात आले. याचे थेट प्रसारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात करण्यात आले होते. यानिमित्त ना. महाजन त्र्यंबकेश्वर येथे आले असता त्यांनी मंदिरात …

The post उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर appeared first on पुढारी.

Continue Reading उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर

नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा हरसूल- ठाणापाडा भागात शुक्रवारी (दि.22) पहाटे 2.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या वृत्ताला तहसीलदार दीपक गिरासे यांनी दुजोरा दिला आहे. मेरी येथील भूकंप मापन केंद्रात धक्क्याची नोंद झाली आहे. नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून 3.0 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. साधारणत: …

The post नाशिकच्या 'या' भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेले अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे, तर गंगासागर तलावाची पातळीदेखील वाढत आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला, तर एक – दोन दिवसांत गंगासागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ब्रह्मगिरीसह गंगाद्वार परिसरातील सर्व ओहळ, नाले, धबधबे खळाळून वाहात आहेत. त्र्यंबकेश्वर …

The post नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर पहाटेच्या सुमारास बर्फाचा जाड थर जमा झाल्याचे आढळल्याने भक्तांमध्ये दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्र्यंबकला दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्याने मंदिराच्या गर्भगृहातील तापमानातही घसरण झाल्यामुळे पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे. यामागे कोणताही चमत्कार नसून, कोणत्याही …

The post त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला पिंडीवर बर्फामुळे चर्चेला उधाण ; चमत्कार नसल्याचा अंनिसचा दावा