न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनुष्यबळाअभावी महापालिकेतील गोदावरी संवर्धन कक्ष केवळ कागदावरच राहिला आहे. या कक्षासाठी दोन स्वच्छता निरीक्षक आणि एका विभागीय स्वच्छता निरीक्षकाच्या नियुक्तीची मागणी करून दोन महिने उलटल्यानंतरही त्याची पूर्तता होत नसल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याची तक्रार गोदाप्रेमींकडून केली जात आहे. गोदावरी प्रदूषणाविरोधात पर्यावरणप्रेमींनी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचची स्थापना केली आहे. या मंचच्या …

The post न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार

नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीसह शहरातील उपनद्यांच्या प्रदुषणमुक्तीसंदर्भात आयआयटी पवईकडून व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर झाला असून, आता महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ते ८ नैसर्गिक नाल्यांसाठी ‘ईन-सीटू’ प्रक्रिया राबविली जाणार आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीवर उपाययोजना करण्याबाबत आयआयटी पवई या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे दोन सदस्यीय …

The post नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा

नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील त्र्यंबक, नाशिक आणि निफाड तालुक्यात गोदावरी नदीमध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अंतराळातून पृथ्वीवर फेकले अंडे… पुढे काय झाले? गोदेकाठी त्र्यंबक तालुका आणि …

The post नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार