चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेहडी परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात चक्क विनापरवाना तलाठी कार्यालयाचे बांधकाम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी आधीच मंदिर बांधले आहे. त्यात आता तलाठी कार्यालयाचीही भर पडणार असल्याने जिल्हाधिकारी साहेब, सांगा आम्ही खेळायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाने याबाबत …

The post चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा appeared first on पुढारी.

Continue Reading चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा

न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनुष्यबळाअभावी महापालिकेतील गोदावरी संवर्धन कक्ष केवळ कागदावरच राहिला आहे. या कक्षासाठी दोन स्वच्छता निरीक्षक आणि एका विभागीय स्वच्छता निरीक्षकाच्या नियुक्तीची मागणी करून दोन महिने उलटल्यानंतरही त्याची पूर्तता होत नसल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याची तक्रार गोदाप्रेमींकडून केली जात आहे. गोदावरी प्रदूषणाविरोधात पर्यावरणप्रेमींनी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचची स्थापना केली आहे. या मंचच्या …

The post न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार