नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे महाकाल मंदिराचे सुशोभीकरण करून लोकार्पण सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना भारतीय जनता पार्टी तपोवन मंडलाच्या वतीने पंचवटीतील बाणेश्वर महादेव मंदिर येथे दुग्धाभिषेक व पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी एलईडी स्क्रीनद्वारे उज्जैन येथील लाइव्ह कार्यक्रम नागरिकांना दाखविण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे …

The post नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक

उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योर्तिर्लिंग येथे विकसित करण्यात आलेल्या ‘महाकाल लोक’च्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘महाकाल लोक’ परिसराचे लोकार्पण करण्यात आले. याचे थेट प्रसारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात करण्यात आले होते. यानिमित्त ना. महाजन त्र्यंबकेश्वर येथे आले असता त्यांनी मंदिरात …

The post उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर appeared first on पुढारी.

Continue Reading उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर

नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकनगरीला विशेष धार्मिक महत्त्व असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत वाराणसी, प्रयागच्या धर्तीवर संस्कृत विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नाशिकसह देशभरातील साधू-महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. साधू-महंतांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकसह त्र्यंबकेश्वरला धार्मिक, ऐतिहासिक आणि …

The post नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी