नाशिक : रामगुळणा – पांझण संगमाजवळील दत्त पुलाचा लोकार्पण सोहळा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा आमदार झाल्यानंतर मनमाड शहरातील छोट्या-मोठ्या समस्या मार्गी लावून या शहराला समस्यामुक्त करण्याचा मी संकल्प केला होता. मी त्या दिशेने काम करत असून, त्यात मला यश मिळत आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केले. आमदार निधीतून पाच कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शहरातील शिवाजीनगर, हुडको यासह इतर भागाला …

The post नाशिक : रामगुळणा - पांझण संगमाजवळील दत्त पुलाचा लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामगुळणा – पांझण संगमाजवळील दत्त पुलाचा लोकार्पण सोहळा

नाशिकच्या विकासासाठी विशेष पॅकेज – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यानंतर नाशिकवर विशेष प्रेम आहे. २०२७ चा कुंभमेळा जिल्ह्यातील रोजगार व अन्य बाबींकरिता मुख्यमंत्री एक दिवस देणार आहेत. त्यादिवशी चर्चेतून जिल्ह्याच्या विकासावर मंथन करून विशेष पॅकेज निश्चितपणे मिळेल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक : व्हेजीटेबल कंपनीला ८८ लाखांना गंडा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा रविवारी (दि. …

The post नाशिकच्या विकासासाठी विशेष पॅकेज - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विकासासाठी विशेष पॅकेज – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जनतेचा दिवस खराब करतात. राऊत यांच्या बोलण्याचा लाेकांना विट आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राउतांवर केली. सत्ताधारी शिवसेना व भाजप यांनी छत्रपती संभाजीनगर येथून सावरकर गाैरव यात्रा काढणार आहे. ठाकरे गटाचे खा. राऊत यांनी …

The post नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात - खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका

नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता होणार्‍या कार्यक्रमास तीस ते पस्तीस हजारांवर नागरिक येणार आहेत. त्या दृष्टीने आसन व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण …

The post नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून आधीच्या सरकारपेक्षा आम्ही अनेक पटीने दिले, तरी आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर होऊ द्या. आपण आपले काम करत राहू. कोणी बोलले, तर बोलू द्या. कोणी बांधावर जातंय, जाऊ द्या. कारण काम केलंच पाहिजे. सरकारमधले असो की, बाहेरचे असो, त्या सगळ्यांना आपणच कामाला लावलंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय! appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!

नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे महाकाल मंदिराचे सुशोभीकरण करून लोकार्पण सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना भारतीय जनता पार्टी तपोवन मंडलाच्या वतीने पंचवटीतील बाणेश्वर महादेव मंदिर येथे दुग्धाभिषेक व पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी एलईडी स्क्रीनद्वारे उज्जैन येथील लाइव्ह कार्यक्रम नागरिकांना दाखविण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे …

The post नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक

नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मानवतेच्या द़ृष्टिकोनातून नागरिकांना दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व …

The post नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

धुळे : उमरपाटा येथे सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण सोहळा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  साक्री तालुक्यातील दुर्गम भागातील प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवठा होईल, असे नियोजन करावे. नवीन वीज उपकेंद्रासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा आदी सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या. उमरपाटा,  येथे  शनिवारी (दि.10) 33/11 केव्हीच्या सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंजुळा …

The post धुळे : उमरपाटा येथे सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : उमरपाटा येथे सिंगल फेसिंग लाइटचा लोकार्पण सोहळा