नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार – गरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आ. मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. शिवसेना फुटीला ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे अजित पवार हेही तितकेच जबाबदार आहेत. असा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. ठाकरे यांच्यासोबत भविष्यात …

The post नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार - गरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार – गरीश महाजन

अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा अन् भावना सरकार जाणून आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळावी यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो असून, अधिवेशन संपायच्या आत शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात नक्कीच दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले …

The post अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) रोजी आले असताना धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा तीव्र घोषणा त्यांनी दिल्या. त्यांचा बंदोबस्त करताना मात्र यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. जळगाव : पाचोऱ्यात …

The post जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नाबाबत दोन्ही राज्यात वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमावाद प्रश्नात पुढाकार घेत आहेत, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पवार यांना या प्रश्नाची जाण आहे. ते या प्रश्नात पुढाकार घेत असून, त्यात …

The post ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.

Continue Reading ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून आधीच्या सरकारपेक्षा आम्ही अनेक पटीने दिले, तरी आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर होऊ द्या. आपण आपले काम करत राहू. कोणी बोलले, तर बोलू द्या. कोणी बांधावर जातंय, जाऊ द्या. कारण काम केलंच पाहिजे. सरकारमधले असो की, बाहेरचे असो, त्या सगळ्यांना आपणच कामाला लावलंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय! appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!