जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍याच्या कापसाला भाव मिळत नाही. अजूनही शेतकर्‍यांच्या घरात ३० ते ३५ टक्के घरातच कापूस पडून आहे. कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल १२ हजारांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 …

The post जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन

जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) रोजी आले असताना धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा तीव्र घोषणा त्यांनी दिल्या. त्यांचा बंदोबस्त करताना मात्र यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. जळगाव : पाचोऱ्यात …

The post जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस