नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जनतेचा दिवस खराब करतात. राऊत यांच्या बोलण्याचा लाेकांना विट आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राउतांवर केली. सत्ताधारी शिवसेना व भाजप यांनी छत्रपती संभाजीनगर येथून सावरकर गाैरव यात्रा काढणार आहे. ठाकरे गटाचे खा. राऊत यांनी …

The post नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात - खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका

नाशिक : अब बचे सिर्फ ‘पंधरा’…, गळतीनंतर शिवसेना कार्यालयाचा बोर्ड चर्चेत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेच्या 11 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. आजच्या या प्रवेशानंतर नाशिकमधील ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने पत्रकारपरिषद घेत या माजी …

The post नाशिक : अब बचे सिर्फ 'पंधरा'..., गळतीनंतर शिवसेना कार्यालयाचा बोर्ड चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अब बचे सिर्फ ‘पंधरा’…, गळतीनंतर शिवसेना कार्यालयाचा बोर्ड चर्चेत