त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक शहरात विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सहविचार शांतता सभेत व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणामुळे त्र्यंबकनगरीची बदनामी होत असून, येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ठाम मत मांडले. अफवांमुळे आणि खासगी …

The post त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

नाशिक : त्र्यंबकमध्ये वनखात्याचे छापे, सापडली नकली वाघनखे

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ञ्यंबकेश्वर शहरात वन्यप्राणी अवयवांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून राबविलेल्या छापासत्रात वाघाची नखे व दात, रानडुकराचे दात व नखे, कस्तुरी यासह प्राणी व पक्षी यांचे नकली अवयव सापडले. नागरिक आणि भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी हा सर्व नकली साठा जप्त करण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत गन घेतलेले वनखात्याचे गणवेशधारी …

The post नाशिक : त्र्यंबकमध्ये वनखात्याचे छापे, सापडली नकली वाघनखे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकमध्ये वनखात्याचे छापे, सापडली नकली वाघनखे

Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यात दिनांक १८ एप्रिल रोजी २ आणि २ मे रोजी ५ असे एकूण सात बालविवाह महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सजगतेने थांबवले गेले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना निर्देश दिले. याबाबत …

The post Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह

नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा  मौजे सापगाव , पिंपळद येथून (२ किमी हवाई अंतर ) असलेला बिबट्या मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकला असल्याची बातमी सोमवार (दि.1) सकाळी १० वाजता स्थानिकांकडून मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर- नाशिक व इगतपुरी रेंज अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक विभाग व वनविभाग पथक यांनी साधारण १० पासून सायंकाळी …

The post नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक : वेगळ्या पंगतीची प्रथा अखेर संपुष्टात; अंनिसचा पाठपुरावा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा अनेक वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या गावजेवणावळीत आयोजित केल्या जाणार्‍या वेगळ्या पंगतीची परंपरा यंदापासून थांबविण्यात आली. अंनिसचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संजय हरळे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील सर्व समाजाच्या धुरिणांनी दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल जिल्हा तसेच पोलिस प्रशासन आणि अंनिसने समाधान व्यक्त केले. पाथर्डी: अनधिकृत झेंड्यांवर कारवाई, नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी काढले झेंडे; …

The post नाशिक : वेगळ्या पंगतीची प्रथा अखेर संपुष्टात; अंनिसचा पाठपुरावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेगळ्या पंगतीची प्रथा अखेर संपुष्टात; अंनिसचा पाठपुरावा

नाशिक : विहिरीचे खोदकाम करताना भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात विहिरीचे खोदकाम करत असताना भीषण दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील हिरडी या गावात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका विहीरीचे खोदकाम सुरू होते. स्फोट घडवून विहीर खोदली जात होती. मात्र, यावेळी अचानक झालेल्या स्फोटामुळे विहिरीत असलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १ कामगार गंभीर जखमी …

The post नाशिक : विहिरीचे खोदकाम करताना भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विहिरीचे खोदकाम करताना भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत उटीची वारी संपन्न झाली. संसार तापाने शिणलेले, शेकडो मैल पायपीट केलेले भाविक नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची उटी मस्तकी लावून कृतार्थ झाले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी उटीच्या वारीनिमित्त वारकरी भाविकांची गर्दी झाली होती. वाढत्या उन्हाने जिवाची काहिली होत असताना नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची शीतल उटी मस्तकी …

The post Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळद येथे सायंकाळी ५ च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार झाली. एकाच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात हा चौथा बळी गेला आहे. अंकिता भाऊसाहेब सकाळी (वय 7) ही मुलगी गावामधून दळणाचा डबा घेऊन घराकडे जात असताना बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने …

The post Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार

नाशिक : उत्पन्नवाढीसाठी पावती अभिषेकाचा पर्याय; त्र्यंबकेश्वर विश्वस्तांची माहिती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात पोहोचला असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. त्याचे दरपत्रक संस्थानच्या अधिकृत वेबपोर्टलवर प्रसिद्ध करत बुकिंगसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. देवस्थान ट्रस्ट भविष्यात पावती अभिषेक सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भक्तांच्या मागणीप्रमाणे पूजा, नैवेद्य, पालखीसाठी देणगी स्वीकारणे सुरू केले असल्याची माहिती एका …

The post नाशिक : उत्पन्नवाढीसाठी पावती अभिषेकाचा पर्याय; त्र्यंबकेश्वर विश्वस्तांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्पन्नवाढीसाठी पावती अभिषेकाचा पर्याय; त्र्यंबकेश्वर विश्वस्तांची माहिती

नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा