Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत उटीची वारी संपन्न झाली. संसार तापाने शिणलेले, शेकडो मैल पायपीट केलेले भाविक नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची उटी मस्तकी लावून कृतार्थ झाले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी उटीच्या वारीनिमित्त वारकरी भाविकांची गर्दी झाली होती. वाढत्या उन्हाने जिवाची काहिली होत असताना नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची शीतल उटी मस्तकी …

The post Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकची उटी मस्तकी लावत भाविक कृतार्थ

Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे रविवारी (दि. 16) होणा-या उटीच्या वारीचे वेध लागले आहेत. मंदिरात चंदन उगाळण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १७) संध्याकाळी 5 ला संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांचा चांदीचा रथ, पालखी व पादुका श्री त्र्यंबकराजाच्या भेटीकरिता जाणार आहे. चैत्र वद्य तथा वरुथिनी एकादशी ही उटीची वारी म्हणून ओळखली जाते. या यात्रेस …

The post Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ