नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीने नवजात बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याचा गुन्हा संशयीतावर दाखल झाला आहे. मात्र हा बालविवाहाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दिनांक 15 जुलै 2023 रोजी पिडीता ञ्यंबक उपजिल्हा रूग्णालयात प्रस्तुतीसाठी आली. मात्र …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ

बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद पुन्हा सतर्क झाली आहे. ज्या मंगल कार्यालयात असे बालविवाह होतील, त्या कार्यालयावर तसेच बालविवाह करण्यासाठी जे मध्यस्थ कार्यरत असतील त्यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबत आदेश काढण्यात आला आहे. तसेच असे गैरप्रकार होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन …

The post बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल appeared first on पुढारी.

Continue Reading बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल

नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यात दिनांक १८ एप्रिल रोजी २ आणि २ मे रोजी ५ असे एकूण सात बालविवाह महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सजगतेने थांबवले गेले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना निर्देश दिले. याबाबत …

The post Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह

नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले असून प्रकाशा येथे पोलीसांनी आणखी एक बालविवाह रोखला आहे. गेले सहा महीने तो करतो आहे कुटुंबाची प्रतीक्षा.. ! याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मिळालेल्या गोपनीयस माहितीवरून जिल्हा …

The post नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बालविवाहाची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. बागलाण तालुक्यात ज्या गावात बालविवाह होतील, तेथील सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील व तलाठ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी …

The post नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा बाल विवाहमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुबनेश्वरी एस. यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्हयात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमास ग्रामस्थांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहेत. या उपक्रमातंर्गत गावातील ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत असून काही प्रकरणात मुलीचे अथवा मुलांचे पालक कायदेशीर वयाबाबत …

The post धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह

पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा समाजविघातक कुप्रथा समूळ नष्ट व्हाव्यात व सामाजिक सलोखा, समता यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता ही मूल्ये बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. तरच भविष्यात वाईट कृत्यांना पायबंद बसेल या हेतूने जिल्हा परिषद शिक्षण विभाग धुळे यांच्या आदेशान्वये ग्रामीण भागात प्रबोधनासाठी बालविवाह निर्मूलन प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक नवरदेव-नवरी यांची …

The post पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले होते. त्याचे परिणाम गेल्या वर्षभरात दिसून आले असून, जिल्हा रुग्णालयात 100 बालमातांची प्रसूती करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर वेळेआधीच माता संगोपनाची जबाबदारी पडल्याचे वास्तव आहे. मुलांची नावे… गुगल, कॉफी! जिल्ह्यात …

The post नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. वेहेरगाव फाटा, (ता. साक्री) याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या …

The post धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश