बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद पुन्हा सतर्क झाली आहे. ज्या मंगल कार्यालयात असे बालविवाह होतील, त्या कार्यालयावर तसेच बालविवाह करण्यासाठी जे मध्यस्थ कार्यरत असतील त्यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबत आदेश काढण्यात आला आहे. तसेच असे गैरप्रकार होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन …

The post बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल appeared first on पुढारी.

Continue Reading बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल