Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

जिल्हा परिषदेमध्ये तब्बल सव्वासतरा हजार प्रलंबित आक्षेप असल्याचे प्रशासनाने सादर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी डिसेंबर महिन्यातील चारही शनिवारी शासकीय सुटी असतानाही पूर्णवेळ थांबून संबंधित आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयीन लेखी आदेश काढले आहेत. मात्र, पहिल्याच शनिवारी (दि. २) …

The post Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जमाती – (पेसा क्षेत्रातील) शिक्षक पदभरतीबाबत शासन निर्णयानुसार वित्त विभागामार्फत रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. परिणामी नाशिकसह इतर जिल्हा परिषदांमधील आदिवासी भागातील उमेदवारांची तत्काळ पदभरती सुरू होणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांचा …

The post नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच

बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद पुन्हा सतर्क झाली आहे. ज्या मंगल कार्यालयात असे बालविवाह होतील, त्या कार्यालयावर तसेच बालविवाह करण्यासाठी जे मध्यस्थ कार्यरत असतील त्यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबत आदेश काढण्यात आला आहे. तसेच असे गैरप्रकार होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन …

The post बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल appeared first on पुढारी.

Continue Reading बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल

Nashik ZP : १५,५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन ओळखपत्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना नवीन ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली आहे. यावेळी ओळखपत्र बाह्यस्रोताकडून न घेता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिले जाणार आहेत. नवीन वर्षात मुख्यालयातील ५००, तर ग्रामीण भागातील १५ हजार कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना …

The post Nashik ZP : १५,५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन ओळखपत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : १५,५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन ओळखपत्रे

नाशिक : ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी ‘युरिन टेस्ट किट’

नाशिक : वैभव कातकाडे जिल्ह्यातील आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी विशेषत: महिलांच्या आरोग्याबाबत जिल्हा परिषदेमार्फत पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता आजाराचे निदान करण्यासाठी युरिन टेस्ट किट वापरण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी व्टिटद्वारे …

The post नाशिक : ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी 'युरिन टेस्ट किट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी ‘युरिन टेस्ट किट’

Nashik ZP : कामांची स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्र्यांचे आस्ते कदम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती टप्प्याटप्प्याने उठविली जात असली, तरी जिल्हा परिषदेच्या निधीबाबत पालकमंत्र्यांनी आस्ते कदम हेच धोरण अवलंबलेले दिसून येत आहे. गत आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत विकासकामे आणि निधी नियोजनाबाबत तालुकानिहाय आकडेवारी नसल्याने अद्याप स्थगिती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यामध्ये जून महिन्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार …

The post Nashik ZP : कामांची स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्र्यांचे आस्ते कदम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : कामांची स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्र्यांचे आस्ते कदम

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवार (दि.27) पासून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र, पुन्हा शनिवार आणि रविवार सलग सुटी आल्याने शुक्रवारी (दि.28) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ दिसून आला. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणार असल्याचे गृहीत धरून नागरिकांनीही आदिवासी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि दीपावली …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा…

नाशिक : जिल्हा परिषदेच्या 84 गटांमधील राजकीय आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झाली. यावेळी अनूसूचित जमातीसाठी 33, अनूसूचित जातीसाठी 6 व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 3 असे 42 गट आरक्षित करण्यात आले आहेत. खुल्या 42 गटांपैकी 20...

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा…

नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये जिल्हानिहाय प्रत्येक प्रवर्गाची लोकसंख्या देऊन त्याप्रमाणे आरक्षण निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत 84 गटांपैकी ओबीसी या प्रवर्गासाठी तीन गट आरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी 33 व अनुसूचित जातीसाठी 6 गट आरक्षित असणार आहेत. सांगलीत तलवारीने …

The post नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण