नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इर्शाळवाडीच्या दरड घटनेने सुपलीची मेट आणि इतर मेट वस्त्यांना धोका असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झाले आणि इतके दिवस गाफील असलेली प्रशासन यंत्रणा हलली आहे. शुक्रवारी (दि. 21) त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, मंडल अधिकारी पल्लवी जाधव आणि मेटघर किल्ला ग्रामपंचायत ग्रामसेवक पगारे यांनी मेट वस्त्यांची संयुक्त पाहणी केली. सुपलीची …

The post नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी

Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर  येथील ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरडी कोसळण्याच्या घटनांच्या आठवणी इर्शाळावाडी घटनेने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. सुपलीची मेट तसेच आदिवासींच्या इतर मेट (वस्ती) भूस्खलनाच्या छायेत आहेत. माळ‌ीण, इर्शाळवाडीच्या दुर्घटनांनी ब्रह्मगिरीची सुरक्षा पुन्हा चर्चेत आली आहे. दरड कोसण्याचा सर्वाधिक धोका ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या मेटला आहे. यापूर्वी विनायक खिंड येथे एकाचा बळी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत

नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी?

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाला तसा दुगारवाडी धबधबा हौशी पर्यटकांना आकर्षीत करत आहे. मात्र येथे दरवर्षी अती उत्साही पर्यटक बळी जातात. याकडे वनखाते आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले आहे. शनिवारी आणि रविवारी गर्दी असते तशी गर्दी आता सुटी नसतानाही असल्याचा प्रत्यय दररोज येत आहे. रविवारी (दि.16) तर सायंकाळपर्यंत शेकडो हौशी पर्यटक येथे …

The post नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी?

नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा

नाशिक : नितीन रणशूर जिल्ह्याला निसर्गाचे मोठे काेंदण लाभलेले आहे. पावसाचे माहेरघर म्हणून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरची राज्यभरात ओळख आहे. वर्षाविराहाला येणाऱ्या पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा दुगारवाडी धबधबा. हा धबधबा गर्द हिरवाईतून अतिशय उंच डोंगरावरून कोसळतो. त्यातून अंगावर पडणारे असंख्य तुषार पर्यटकांना मोहिनी घालतात. मात्र, दुगारवाडी धबधब्याचा परिसर धोकादायक असल्याने पर्यटकांनी विशेष काळजी …

The post नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा

शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटासोबत निघून गेले. उर्वरित पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत शरद पवार यांनी पक्षबांधणीची मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील उर्वरित पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये शरद पवार यांनी वन टू वन चर्चा करत जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगण्यात आले …

The post शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू

नदी स्वच्छतेचा संदेश देत ‘ते’ धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष जांगडा यांनी सोमवारी (दि. 10) नदी स्वच्छता व पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे ३१ किमी अंतर न थांबता ३ तास २६ मिनिटांत केले पूर्ण केले. सोमवारी (दि. 10) पहाटे 5 वाजून ३० मिनिटांनी रामकुंड पंचवटी येथून नाशिक ते त्र्यंबकेश्वर धावण्यास त्यांनी सुरुवात …

The post नदी स्वच्छतेचा संदेश देत 'ते' धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Continue Reading नदी स्वच्छतेचा संदेश देत ‘ते’ धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर

Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

त्र्यंबकेश्वर जि. नाशिक : येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंदवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. बुधवारी (दि.5) त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तलाठी संतोष शशिकांत जोशी (वय 47) आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव (वय 51, दोघे …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली येथील आदिवासी कुटुंबाने रानभाजी खाल्ल्याने नऊ सदस्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी सकाळी न्याहारी करताना पारधी कुटुंबातील महिलेने रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले भुईफोड या भूछत्राची भाजी तयार केली. ती भाजी खाणारे सर्व व्यक्तींना अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, …

The post नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबे खळाळते झाले असून, पावसानंतर पहिल्याच रविवारी तालुक्यातील पहिनेबारीसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. पहिनेबारी परिसरात जाण्यासाठी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथे वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यावर पोहोचल्याने भाविकांच्या वाहनांना …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज (दि.1) त्र्यंबकेश्वर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून भाजी मंडईत पाणी घुसले आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले