सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या जमीन अधिगृहनातच सरकारची अधिकाधिक शक्ती व्यर्थ होत असल्याने, सिंहस्थाचे योग्य नियोजन करता येत नाही. अशात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सिंहस्थ, कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरूपी पाचशे एकर जागा खरेदी करावी, तसेच गोदावरी स्वच्छता, सिंहस्थ परिक्रमा मार्ग व वंशावळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने …

The post सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी? appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी?

Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या प्राथमिक बैठकीच्या नियोजनाबाबत साधु महंतांमध्ये नाराजी असून आनंद आखाडयाचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत नगरपालिका प्रशासन मूलभूत सुविधांबाबत लक्ष देत नाही, असा आरोप केला. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पालकमंत्र्यांना ञ्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होतो याचा विसर पडला आहे का? …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला होता. त्यादृष्टीने आढावा घेतलेले विषय तातडीने मार्गी लागावेत. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन (Kumbh Mela Nashik) करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.7) मुंबईत बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्यासाठी तसेच शिंदे गटाची नाशिकमध्ये …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक