नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील “आपला दवाखान्या’चे उडाले छप्पर

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे गत दोन दिवसांपासून वादळी हवा सुरू आहे. बुधवारी सकाळी शासनाच्या ‘आपला दवाखाना’ थाटलेल्या इमारतीचे छप्पर उडाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. पावसाचा अधूनमधून होणारा शिडकावा आणि वादळी वारे यामुळे मान्सूनने दवंडी दिली आहे. मात्र, वादळी हवेमुळे घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडत आहेत. त्र्यंबकेश्वरला शासनाने आपला दवाखाना …

The post नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील "आपला दवाखान्या'चे उडाले छप्पर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील “आपला दवाखान्या’चे उडाले छप्पर

पिंपळनेर : ‘आपला दवाखाना’ चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याचे’ लोकार्पण आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील कळंभीर आरोग्य उपकेंद्रात करण्यात आले. ‘आपला दवाखाना’ सुविधेचा लाभ गोरगरीब, वाड्यावस्त्यांमधील रूग्णांनी घेण्याचे आवाहन आमदार मंजुळा गावीत यांनी याप्रसंगी केले. Anganwadi : अंगणवाड्यांना मिळेना हक्काचं अंगण! शाहुवाडी तालुक्यात १३७ इमारती बांधकामाच्या प्रतीक्षेत ‘आपला दवाखाना’ लोकार्पणप्रसंगी पंचायत …

The post पिंपळनेर : 'आपला दवाखाना' चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘आपला दवाखाना’ चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक जिल्ह्यात १५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू…पाहा कुठे-कुठे ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार पद्धती राबविण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण …

The post नाशिक जिल्ह्यात १५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू...पाहा कुठे-कुठे ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात १५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू…पाहा कुठे-कुठे ते

नाशिक : आपला दवाखाना’चे अंबडला उद्घाटन

सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरातील पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे रुपांतर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये करून चुंचाळे घरकुल शिवार, अंबड येथे त्याची उभारणी करण्यात आली आहे. राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दवाखान्याचे दृकश्राव्य पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे डॉ. नागरगोजे, माजी नगरसेवक राकेश दोंदे .सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, रामदास दातीर, अरुण …

The post नाशिक : आपला दवाखाना'चे अंबडला उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपला दवाखाना’चे अंबडला उद्घाटन

नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते – महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत येत्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये दवाखाना सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे. राज्यातील पहिले हेल्थ रिसर्च युनिट …

The post नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते - महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते – महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा