‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी सोग्रस (ता. चांदवड) येथील धार्मिकस्थळ अतिक्रमणाच्या घटनेने वातावरण दूषित होत असतानाच गुरुवारी (दि. २९) प्रशासनातर्फे तत्काळ बैठक घेत या प्रकारात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. हे धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्व गावकरी व प्रशासनामार्फत घेण्यात आल्याने ग्रामस्थांच्या एकोप्याचे सर्वत्र काैतुक होत आहे. सोग्रस …

The post 'ते' धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदू धर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मीयांनीसुद्धा पाळावे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत …

The post कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का? appeared first on पुढारी.

Continue Reading कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान करण्यासाठी हालचाल : नितेश राणे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा- मालेगावात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहराचा समतोल विकास साधण्यासाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मालेगावात पोलिस आयुक्तालय निर्माण करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मालेगाव शहराची ओळख जातीय दंगलीचे शहर म्हणून झाली आहे. त्यामुळे तेथे उद्योग येत नाहीत. या शहराचा समतोल …

The post मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान करण्यासाठी हालचाल : नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान करण्यासाठी हालचाल : नितेश राणे

नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत शटर अर्ध्यापर्यंत खाली करुन व्यवसाय सुरू असतात. त्याठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून, अंमली पदार्थही विक्री होत आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याची लक्षवेधी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि.१३) …

The post नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचे असते. ज्याला जे बोलायचे, ते बोलू द्या. कुणीही उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरे द्यायची नसतात’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी, तर वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील …

The post क्रेडिबिलिटी' असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

Nashik : नितेश राणे यांचे आरोप, अंबड पोलिस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलिस अंमलदार प्रशांत नागरे हे जनतेच्या विरोधात कारभार करत आहेत. जनतेला सरंक्षण देण्यासाठी आहे की शोषण करण्यासाठी हा प्रश्न उपस्थित करीत आ. नितेश राणे यांनी देशमुख व नागरे यांनी अवैध मार्गाने संपत्ती जमवल्याचा आरोप हिवाळी अधिवेशनात केल्याने गृहमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांची अपर …

The post Nashik : नितेश राणे यांचे आरोप, अंबड पोलिस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नितेश राणे यांचे आरोप, अंबड पोलिस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश