पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण सध्या निश्चित नसले, तरी याबाबत भाजप गोटातून तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांचे …

The post पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय जागांच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत आग्रही मागणी केली. लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा सदस्य, बाजार समिती, ग्रामपंचायती यासारख्या माध्यमातून अजित पवार गटाची असलेल्या पकडीचे विश्लेषण केले. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबतील बैठकीवेळी हे सर्व मुद्दे मांडून जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही दिली. …

The post नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या एका कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल गैरसमज पसरविणारी वक्तव्ये करत धर्मांतरण घडविण्याच्या कथित प्रकाराबद्दल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी (दि.१९) विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात ११ जून २०२३ रोजी हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला …

The post मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत

नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत शटर अर्ध्यापर्यंत खाली करुन व्यवसाय सुरू असतात. त्याठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून, अंमली पदार्थही विक्री होत आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याची लक्षवेधी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि.१३) …

The post नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरूवात केली असून महायुती-आघाडीत जागावाटपापूर्वी मतदारसंघांवर घटकपक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरं शिवसेने(ठाकरे गटा)ने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेल्या एका …

The post नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी निवडणूकीसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी …

The post धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण - राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांचा निर्यात ऐवजी आयातीच्या धोरणाला पाठींबा अधिक दिसतो, यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येत असून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला बाजुला ठेवा ,असे आवाहन राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले. आंबेगावच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी पिकाला फटका देवळाली विधानसभा मतदार संघातील देवरगाव …

The post नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड व देवळा तालुक्यात खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन इतर राजकीय पक्षांपेक्षा अतिशय मजबूत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार येथे निवडून आला असल्याने आगामी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडल्यास नक्कीच विजयश्री मिळेल. यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला …

The post नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्यासाठी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा

धुळे: पुढारी वृत्तसेवा राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आ.कुणाल पाटील हे आक्रमक झाले. मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार सभात्याग करीत त्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. तीव्र घोषणाबाजी करीत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्‍नाव्दारे आवाज उठवित अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करीत त्यांना न्याय मिळवून द्यावा …

The post अंगणवाडी कर्मचार्‍यांच्यासाठी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा appeared first on पुढारी.

Continue Reading अंगणवाडी कर्मचार्‍यांच्यासाठी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा

जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले – गुलाबराव पाटील 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. यावरुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सभागृहाला चोर म्हणायचं…. ४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. चोरांनी त्यांना मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत …

The post जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले - गुलाबराव पाटील  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले – गुलाबराव पाटील