राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व‌‌ रेल्वे प्रकल्पाबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा ज‍िल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

The post राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा …

The post जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, ‘या’ मंत्र्याने दिले संकेत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. …

The post राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, 'या' मंत्र्याने दिले संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, ‘या’ मंत्र्याने दिले संकेत

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल नुकताच आला आहे. याठिकाणी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, महाविकास आघाडीने कडवी झुंज देत रविवार (दि.30) रोजी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. जळगाव कृषी उत्पन्न …

The post जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी

जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत शिवसेनेच्या कोणत्याच आंदोलनात नव्हते. आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारून लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी शनिवारी जळगावात भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्री …

The post जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा

जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले – गुलाबराव पाटील 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. यावरुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सभागृहाला चोर म्हणायचं…. ४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. चोरांनी त्यांना मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत …

The post जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले - गुलाबराव पाटील  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चोरांची मतं घेऊन संजय राऊत राज्यसभेत गेले – गुलाबराव पाटील 

पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यातच जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्‍हा दूध संघ निवडणूकीत खडसे यांचा पराभव करत भाजप-शिंदे गटाने बाजी मारली आहे. …

The post पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी

जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. घरकूल घोटाळा प्रकरणी १० मार्च २०१२ मध्ये त्यांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने नियमित जामीन दिल्याने सुरेशदादा यांचा जळगाव येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरेशदादा जैन आता जळगावतही येवू शकणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी …

The post जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर, ठाकरे गटाची ताकद वाढणार