जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गुरुवारी, दि. 17 च्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता …

The post जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.११) माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. याचबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. आ. एकनाथ खडसे : खोके वापरा …

The post आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांमध्ये चढाओढ सुरू असून, एकमेकांविरुद्ध टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल …

The post जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’