आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मराठा आरक्षणासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले असून, या अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी, अन्यथा आगामी निवडणुकीत जागा दाखवू, असा इशारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढला जात आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत त्यांना मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध …

The post आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा

मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या एका कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल गैरसमज पसरविणारी वक्तव्ये करत धर्मांतरण घडविण्याच्या कथित प्रकाराबद्दल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी (दि.१९) विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात ११ जून २०२३ रोजी हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला …

The post मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत

मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या पंचवटी विभागातील मिरची हॉटेल लगतच्या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी भाजपचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नांदूर नाका पाठोपाठ मिरची हॉटेललगतच्या चौकातही ५० कोटींचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या …

The post मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश

नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील छत्रपती संभाजी महाराज रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या सातत्याच्या घटना अन् नेहमीची वाहतूक कोंडी या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक (मिर्ची चौक) , जुना वड बस थांबा चौक आणि नांदुर नाका याप्रमाणे तीन उड्डाणपूल मंजुर झाले आहेत. लवकरच टेंडर काढून बांधकामाला सुरुवात देखील होणार …

The post नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश

नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर भाजपात मोठे बदल करण्याचे बोलले जाते आहे. नाशिक शहराध्यक्षपदावर लवकरच नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात केली जाते आहे. नाना पटोलेविरोधी गट पुन्हा सक्रीय; हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल नाशिक महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक विचारात …

The post नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा