वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 29) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनास आले असता, दत्तक ब्रह्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ याबाबत आपण केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करताच तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुम्हीच या प्रश्नाची उकल करा, असे म्हणत बगल दिली. ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वेबाबत तसेच मुळेगाव अंजनेरी रस्त्याबाबत …

The post वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेविरोधात निसर्गप्रेमींचे जटायूपूजन

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी ब्रह्मगिरी प्रस्तावित रोपवेला विरोध करण्यासाठी रविवारी (दि. 25) सकाळी पर्यावरणप्रेमींनी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी जटायूपूजन केले. रोपवेविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्णय सर्व निसर्गप्रेमी व ग्रामस्थांकडून घेण्यात आला. पर्यावरणप्रेमी निसर्गसंवर्धनासाठी काम करणारे विविध संघटनांचे प्रतिनिधी, साधू, संत, मेटघर किल्ला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. अंजनेरीची जैवविविधता आणि ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी …

The post Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेविरोधात निसर्गप्रेमींचे जटायूपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेविरोधात निसर्गप्रेमींचे जटायूपूजन

नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ 

ञ्यंबकेश्वर : येथे ब्रह्मगिरीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा मृतदेह पडलेला होता. त्यामुळे तो कुजून दुर्गंधी सुटली होती. याबाबत मंगळवारी (दि. 4) ब्रह्मगिरीवर पूजेसाठी दररोज जाणारे प्रवीण गुलाबराव देशमुख (वय ५२) यांनी ञ्यंबक पोलिस ठाण्यात फोनद्वारे खबर दिली. पोलिसांनी पाहणी केली असता जटा मंदिरापासून ५० …

The post नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ 

नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला नदीला जाणू या’ या उपक्रमांतर्गत गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मंगल कलश सुपूर्द करण्यात आले. नवीन नाशिक येथील गोदामाई संस्थेकडे मंगल कलश सुपूर्द करीत नंदिनी नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प करण्यात आला. वडगाव पीरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या …

The post नाशिक : 'चला नदीला जाणू'चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द

नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील तळेगाव-त्र्यंबक शिवारातील मंगळू जाधव यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या भाताच्या गंजीला दुपारी 3 च्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जाधव यांनी सोंगणी सुरू केली होती. सोंगलेल्या भाताची गंजी शेतात रचून ठेवलेली होती. …

The post नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आणि श्रावणाचा तिसरा सोमवार एकाच दिवशी आले. त्यामुळे भाविकांनी रविवारी सायंकाळपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. रात्री 12 नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. सोमवारी दिवसभर भाविक प्रदक्षिणेला जाताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत प्रदक्षिणेवरून परतणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस ब्रह्मगिरी प्रदक्षिणा …

The post नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी