चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा; सातपुर परिसरातील नंदिनी नदी पात्रात चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन नदी पात्रात पडल्याची घटना घडली आहे. सातपूर मधील सातपूरमळे परिसराकडून (दि. १९) रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संत सावता माळी मार्गे नंदिनी नदी वरून सातपूर च्या दिशेने जात असताना आय २० एमएच १५ एचवाय ७५७६ आपल्या चारचाकी वरील नियंत्रण …

The post चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली appeared first on पुढारी.

Continue Reading चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली

नाशिक : ७५० किलो कचऱ्याचे संकलन, नंदिनी नदीची विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, गोदावरी संवर्धन विभाग व सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १८) नंदिनी नदीलगत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे ७५० किलो कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरणरक्षण हेतूने नदीपात्राचे होणारे प्रदूषण आणि अस्वच्छता रोखण्यासाठी नंदिनी नदीलगतच्या रामदासस्वामी मठाजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात …

The post नाशिक : ७५० किलो कचऱ्याचे संकलन, नंदिनी नदीची विशेष स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७५० किलो कचऱ्याचे संकलन, नंदिनी नदीची विशेष स्वच्छता मोहीम

नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नंदिनी नदीचे संरक्षण व्हावे आणि प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत 10 ठिकाणी एकूण २६ कॅमेरे बसविण्याचे स्मार्ट सिटीने निश्चित केले आहे. याबाबतचे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनला प्राप्त झाले आहे. गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून …

The post नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला नदीला जाणू या’ या उपक्रमांतर्गत गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मंगल कलश सुपूर्द करण्यात आले. नवीन नाशिक येथील गोदामाई संस्थेकडे मंगल कलश सुपूर्द करीत नंदिनी नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प करण्यात आला. वडगाव पीरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या …

The post नाशिक : 'चला नदीला जाणू'चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द