वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 29) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनास आले असता, दत्तक ब्रह्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ याबाबत आपण केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करताच तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुम्हीच या प्रश्नाची उकल करा, असे म्हणत बगल दिली. ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वेबाबत तसेच मुळेगाव अंजनेरी रस्त्याबाबत …

The post वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

नाशिक : ‘निमा पॉवर’ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १९ ते २२ मेदरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. पाकिस्तानात महागाईचा कहर; पेट्रोल 282 रुपये प्रतिलिटर प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणे न जमल्यास प्रदर्शन काळात केव्हाही भेट देणार असल्याचे ना. फडणवीस यांनी निमंत्रण स्वीकारताना सांगितले. निमा …

The post नाशिक : 'निमा पॉवर'ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा पॉवर’ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत

बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : अंजली राऊत शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने आई सोडून गेलेल्या चिमुकल्याला दत्तक घेत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर संघर्षशील विचारांचा वारसा असलेल्या एका अविवाहित युवतीने एका चिमुरडीला दत्तक घेत तिला मायेची छाया दिली आहे. या दोन्ही कहाण्यांतून सहृदयतेचा प्रत्यय येत असून, या दोन्ही चिमुरड्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. आजच्या बालदिनानिमित्त या दोन्ही कहाण्या …

The post बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य