Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या ‘नकोशी’मागील वास्तव उघड

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरीतील शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि. १६) तीन दिवसांचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती. स्त्री जातीच्या अर्भकास पाेलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवत तपास केला. त्यातून परिसरातीलच १३ वर्षाच्या मुलीने हे अर्भक फेकल्याचा प्रकार समाेर आला. संशयित पीडितेच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच केलेल्या अतिप्रसंगातून ती गर्भार …

The post Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या 'नकोशी'मागील वास्तव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या ‘नकोशी’मागील वास्तव उघड

नाशिक : नासर्डी नदीपात्रात सापडले पुरुष जातीचे मृत अर्भक

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील स्वारबाबानगरमध्ये राधाकृष्ण हाॅटेल मागून, कांबळेवाडी परिसरातून वाहत जाणाऱ्या नासर्डी नदीच्या पात्रात पुरुष जातीचे एक मृत अर्भक सापडले. नुकतेच जन्मलेल्या अर्भकाला फेकणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, नासर्डी नदीपात्रातून अर्भक वाहून जात असल्याचे परिसरातील गौतम निकम, राजू पांडे, …

The post नाशिक : नासर्डी नदीपात्रात सापडले पुरुष जातीचे मृत अर्भक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नासर्डी नदीपात्रात सापडले पुरुष जातीचे मृत अर्भक

बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : अंजली राऊत शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने आई सोडून गेलेल्या चिमुकल्याला दत्तक घेत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर संघर्षशील विचारांचा वारसा असलेल्या एका अविवाहित युवतीने एका चिमुरडीला दत्तक घेत तिला मायेची छाया दिली आहे. या दोन्ही कहाण्यांतून सहृदयतेचा प्रत्यय येत असून, या दोन्ही चिमुरड्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. आजच्या बालदिनानिमित्त या दोन्ही कहाण्या …

The post बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेवर नराधमाने दारुच्या नशेत अत्याचार केला होता. या प्रकारातून पीडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भितीने नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर …

The post जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात