पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे ही शहरे औद्योगिक द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सुवर्णत्रिकोण पूर्णत्वास येणार आहे. तसेच भविष्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर शिर्डी व सप्तश्रृंगगड धार्मिक काॅरिडॉरला बळ मिळून या भागातील पर्यटनवाढीस चालना मिळेल. राज्यातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक अव्वलस्थानी आहे. समृद्धी एक्स्प्रेस-वे तसेच प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे …

The post पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (रा. म. क्र.१६०) पिंपरवाडी येथील टोलनाका तांत्रिक अडचणीमुळे तब्बल आठवडाभराच्या विलंबानंतर शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांवर टोलधाड पडणार आहे. नाशिक-शिर्डी प्रवासासाठी शिंदेगावासह आता पिंपरवाडी टोलनाक्यावर पैसे मोजावे लागणार असल्याने साईभक्तांचा प्रवास महागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडून …

The post नाशिक-शिर्डी प्रवास महागला, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण