टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी बनवायला शिकले पाहिजे, असा टोला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मनसे नेते अमित ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना येणाऱ्या दिवसांत नक्की महिला …

The post टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ appeared first on पुढारी.

Continue Reading टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : 20 किमी आतील गावांना टोलमध्ये सूट नसल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र.160 वरील रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच शुक्रवारी (दि. 7) मध्यरात्री वावी गावाजवळील पिंपरवाडी शिवारातील टोलनाका कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये वावीसह परिसरातील 20 किमीच्या आतील गावे वगळून टोलवसुली सुरू करायला पाहिजे होती. मात्र स्थानिक गावांना यामध्ये कुठलीही सवलत न देता सरसकट टोलवसुली करण्याचे धोरण …

The post नाशिक : 20 किमी आतील गावांना टोलमध्ये सूट नसल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 20 किमी आतील गावांना टोलमध्ये सूट नसल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (रा. म. क्र.१६०) पिंपरवाडी येथील टोलनाका तांत्रिक अडचणीमुळे तब्बल आठवडाभराच्या विलंबानंतर शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांवर टोलधाड पडणार आहे. नाशिक-शिर्डी प्रवासासाठी शिंदेगावासह आता पिंपरवाडी टोलनाक्यावर पैसे मोजावे लागणार असल्याने साईभक्तांचा प्रवास महागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडून …

The post नाशिक-शिर्डी प्रवास महागला, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24,अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता व उपचारादरम्यान त्याची रविवारी (दि.19) सायंकाळी प्राणज्योत मालवली. यानंतर या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी (दि.20) सकाळी 10 वाजता तापी नदीजवळील टोलनाक्यावर तासभर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. 21 फेब्रुवारीला …

The post जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको