‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीचा पर्वकाल साधण्यासाठी हजारो शिवभक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी केली होती. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चारपासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. गुरवारी रात्री पासूनच गर्दीत वाढ झाल्याने त्र्यंबक नगरी बमबम भोलेच्या जयघोषाने दुमदुमली होती. ञ्यंबकेश्वर मंदिर पुर्व दरवाजा दर्शन रांगेत सहा तासांपेक्षा जास्तवेळ लागत होता. तर पेड दर्शनासाठी देखील काही तासांची प्रतीक्षा करावी …

The post 'बमबम भोले'च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली  appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेल्या बेझे चाकोरे येथील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत येथे पर्वस्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम शक्तिपीठ संस्थापक महामंडलेश्वर स्वामी सामेश्वरानंद महाराज यांच्या मागदर्शनाने आणि बेझे, चाकोरे यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या प्रयत्नाने हे पर्वस्नान होत आहे. बेझेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या चाकोरे येथे चक्रतीर्थ आहे. ब्रह्मगिरीवर प्रकट …

The post बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान appeared first on पुढारी.

Continue Reading बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर गर्भगृह दर्शन बंद राहणार,’या’ कारणामुळे निर्णय

त्र्यंबकेश्वर: पुढारी वृत्तसेवा– आद्य ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान संस्थान महाशिवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. पहाटे 4 पासून मंदिर खुले त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षभर पहाटे पाचला उघडतात आणि रात्री ९ वाजेला बंद होतात. मात्र वर्षभरात केवळ महाशिवरात्रीस अहोरात्र मंदिर भक्तांना …

The post महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर गर्भगृह दर्शन बंद राहणार,'या' कारणामुळे निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर गर्भगृह दर्शन बंद राहणार,’या’ कारणामुळे निर्णय