त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर असून येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला असतो. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त देखील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आकर्षक फुलांच्या सजावटीने त्र्यंबकेश्वर मंदिर सजवले जाणार आहे. शुक्रवार (दि.८) आणि शनिवारी (दि.९) महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवारी (दि.८) पहाटे …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण असून, गणेश देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. त्या पर्श्वभूमीवर भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गणेशोत्सव काळात सायंकाळच्या सुमारास शहरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यावर्षी सार्वजनिक सण …

The post नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाटावरील श्री शिवमंदिरांमध्ये दर्शन, अभिषेक व महाप्रसादासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. पंचवटीतील श्री कपालेश्वरासह बाणेश्वर, नारोशंकर, नीळकंठेश्वर, टाळकुटेश्वर, शर्वायेश्वर, सिद्धेश्वर आदी शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. घृष्णेश्वर महादेव मंदिर: श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी… श्रावण महिना सुरू झाल्यापासून गोदाघाटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला …

The post नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला

नाशिक : श्रावणसरींमध्ये दोन लाख भाविक पिनाकेश्वरी नतमस्तक

नाशिक (जातेगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पिनाकेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसर्‍या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोपरगाव, सराला बेट, कायगाव टोका आणि श्रीक्षेत्र वेरूळ येथून तीर्थ बेल व भोपळा या फळांमध्ये गोदावरी नदीचे भरून सुमारे 70 ते 120 किलोमीटर अनवाणी चालत आलेल्या कावडधारक भाविकांनी जलाभिषेक केला. पहाटे चारपासून सायंकाळी आठपर्यंत मराठवाडा, खान्देश …

The post नाशिक : श्रावणसरींमध्ये दोन लाख भाविक पिनाकेश्वरी नतमस्तक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रावणसरींमध्ये दोन लाख भाविक पिनाकेश्वरी नतमस्तक

नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिन आणि तिसरा श्रावणी सोमवार यंदा एकाच दिवशी आल्याने ब्रह्मगिरी फेरीला किमान पाच लाख भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, मंगळवारी पारशी नूतन वर्षारंभ अशा सलग चार सुट्यांमुळे यंदाचा तिसरा श्रावणी सोमवार शासकीय यंत्रणांच्या नियोजनाची कसोटी पाहणारा ठरणार आहे. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 …

The post नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज