नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या जिल्ह्यातील मुंबई- आग्रा महामार्गावरील दोन चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नव्याने आणखी पाच चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्यात वाहनधारकांसाठी हे स्टेशन उपयुक्त ठरणार आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची मोठी गरज भासणार आहे. हीच गरज ओळखून महावितरणने …

The post नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन

नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील सहाही विभागांत उभारल्या जाणाऱ्या १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठीची जागा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यास सात नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) निविदा प्रक्रियेची मुदत …

The post नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक शहरात ‘या’ 15 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथील यूएनडीपी कंपनी प्रशासनाने शहरातील 15 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिका प्रशासनाने पंधरा लोकेशन निश्चित केले असून, त्याचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठविला आहे. शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यावर इंधन वापरात मोठी कपात होऊन शहर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार …

The post नाशिक शहरात 'या' 15 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘या’ 15 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन