राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या असल्या तरी महापालिकेने आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगत १०० ई-बस क्षमतेचे डेपो तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७.४७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पीएम ई-बस योजनेअंतर्गत डेपो तयार करण्यासाठी सहा कोटींचेच अनुदान महापालिकेला मिळणार असल्याने उर्वरित २१.४६ कोटींचा …

The post राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील सहाही विभागांत उभारल्या जाणाऱ्या १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठीची जागा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यास सात नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) निविदा प्रक्रियेची मुदत …

The post नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच