निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य परिवहन महामंडळ व सिटीलिंकच्या वादात निमाणी बसस्थानकाच्या पुनर्विकासाची तब्बल ५० लाख रुपये खर्चाची योजना रखडली आहे. रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीच्या वादात या बसस्थानकाची पुरती दुर्दशा झाली असून, प्रवाशांचे निवाराशेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आगारात गुडघ्या एवढे खोल खड्डे पडल्याने बसेस मार्गक्रमण करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांचेही हाल होत …

The post निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने आणखी एक कोटींचा पीएफ भरूनही तोडगा निघू न शकल्याने सिटीलिंकचा संप मंगळवारी(दि.१९) सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले असून, सिटीलिंकच्या सेवेवरील विश्वास आता उडू लागला आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या ‘मॅक्स डिटेक्टीव्ह ॲण्ड सिक्युरीटीज‌्’ या वाहकपुरवठादार कंपनीला अखेर ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अल्पावधीतीच प्रवाशांच्या …

The post सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला appeared first on पुढारी.

Continue Reading सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या असल्या तरी महापालिकेने आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगत १०० ई-बस क्षमतेचे डेपो तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७.४७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पीएम ई-बस योजनेअंतर्गत डेपो तयार करण्यासाठी सहा कोटींचेच अनुदान महापालिकेला मिळणार असल्याने उर्वरित २१.४६ कोटींचा …

The post राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी