सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी पुकारलेल्या संपानंतर गेली नऊ दिवस ठप्प झालेली सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि.२३) दहाव्या दिवशी सुरळीत सुरू झाली. दरम्यान, या संपामुळे झालेले पासधारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतल्याची माहिती व्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली. सिटीलिंककडून वेतनापोटी आगाऊ रक्कम स्वीकारूनही वाहक पुरवठादाराने …

The post सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ

आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची लाइफलाइन असलेल्या सिटीलिंकच्या ठेकेदार निविडीसाठी पुनर्निविदेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लोकसभा आचारसंहिता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व प्रक्रियेला आणखीन काळ लागणार असल्याने शहरवासीयांच्या अडचणीत भर पडणार आहे. सर्वसामान्य शहरवासीयांची हक्काची सेवा असलेल्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा मागील आठ दिवसांपासून …

The post आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर appeared first on पुढारी.

Continue Reading आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

सातव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने सिटीलिंकचा चक्काजामच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पीएफपोटी एक कोटी रुपये जमा केल्यानंतर बुधवारी (दि.२०) थकीत वेतनापोटी ६५ लाख रुपये अदा करूनही सिटीलिंकच्या संपावर सातव्या दिवशीही तोडगा निघू शकला नाही. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतन, पीएफ आणि ईएसआयसीच्या ठेकेदाराकडील थकीत रकमेचा एकूण एक रुपया अदा केला जात नाही तोपर्यंत संपावर ठाम राहण्याची भूमिका आंदोलनकर्त्या वाहकांनी घेतल्यामुळे ठेका रद्द करण्याशिवाय सिटीलिंकसमोर …

The post सातव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने सिटीलिंकचा चक्काजामच appeared first on पुढारी.

Continue Reading सातव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने सिटीलिंकचा चक्काजामच

सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने आणखी एक कोटींचा पीएफ भरूनही तोडगा निघू न शकल्याने सिटीलिंकचा संप मंगळवारी(दि.१९) सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले असून, सिटीलिंकच्या सेवेवरील विश्वास आता उडू लागला आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या ‘मॅक्स डिटेक्टीव्ह ॲण्ड सिक्युरीटीज‌्’ या वाहकपुरवठादार कंपनीला अखेर ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अल्पावधीतीच प्रवाशांच्या …

The post सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला appeared first on पुढारी.

Continue Reading सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला सिटीलिंकचा संप शनिवारी (दि. १६) तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व …

The post सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली