वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग आठव्या दिवशीही वाहकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहात संप कायम ठेवला असताना, पर्यायी वाहक पुरवठादाराच्या नियुक्तीप्रक्रियेला किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार असल्यामुळे सिटीलिंकची पुरती कोंडी झाली आहे. दंडाची रक्कम माफ करण्यासाठी अडून बसलेला ठेकेदार आणि वेतनासह अन्य मागण्यांवर ठाम राहिलेले वाहक यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती सिटीलिंक प्रशासनाची झाली …

The post वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली appeared first on पुढारी.

Continue Reading वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने आणखी एक कोटींचा पीएफ भरूनही तोडगा निघू न शकल्याने सिटीलिंकचा संप मंगळवारी(दि.१९) सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले असून, सिटीलिंकच्या सेवेवरील विश्वास आता उडू लागला आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या ‘मॅक्स डिटेक्टीव्ह ॲण्ड सिक्युरीटीज‌्’ या वाहकपुरवठादार कंपनीला अखेर ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अल्पावधीतीच प्रवाशांच्या …

The post सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला appeared first on पुढारी.

Continue Reading सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला

सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला सिटीलिंकचा संप शनिवारी (दि. १६) तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व …

The post सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रशासनाने हतबलता दर्शविली