राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या असल्या तरी महापालिकेने आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगत १०० ई-बस क्षमतेचे डेपो तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७.४७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पीएम ई-बस योजनेअंतर्गत डेपो तयार करण्यासाठी सहा कोटींचेच अनुदान महापालिकेला मिळणार असल्याने उर्वरित २१.४६ कोटींचा …

The post राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाला ५० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून महापालिका सहा श्रेडर मशीन खरेदी करणार आहे. या मशीन महापालिकेच्या सहाही विभागांतील प्रमुख उद्यानांमध्ये बसविल्या जाणार असून, उद्यानातच कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार आहे. देशातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी कमी …

The post नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती