ओझर विमानतळावरून वर्षभरात सव्वादोन लाख प्रवाशांची हवाई सफर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या ओझर विमानतळावरून मागील वर्षी तब्बल सव्वादोन लाख प्रवाशांनी हवाई सफर केल्याची आकडेवारी समोर येत आहे. दरमहा १९ हजार, तर दररोज सुमारे सव्वासहाशे व्यक्ती नाशिक येथून विमानप्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व फ्लाइट्स ८५ टक्के फुल्ल होत असल्याने, नाशिकमधील विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. (Nashik Ozar Airport …

The post ओझर विमानतळावरून वर्षभरात सव्वादोन लाख प्रवाशांची हवाई सफर  appeared first on पुढारी.

Continue Reading ओझर विमानतळावरून वर्षभरात सव्वादोन लाख प्रवाशांची हवाई सफर 

ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांसमवेत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत आश्वासन दिले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या अपेक्षांचा अहवाल सादर केला. भोर : सायबर सुरक्षा …

The post ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार appeared first on पुढारी.

Continue Reading ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार

नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओझर विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा रविवार (दि. 4) पासून पूर्ववत होणार आहेत. सध्या या विमानतळावरून ‘स्पाइसजेट’कडून दिल्ली व हैदराबादसाठी सेवा सुरू आहे. लवकरच इतर कंपन्यांच्या सेवाही सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धावपट्टीच्या देखभालविषयक कामांना गेल्या 20 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून विमानतळ …

The post नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत

नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर शहरानजीकच असलेल्या दहावा मैल येथे महामार्गावरच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे अपघातदेखील झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणत्या मोठ्या अपघाताची वाट बघतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा : जिल्ह्यातील 7 गावे …

The post नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा