नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्याच्या फास्टॅग प्रणालीद्वारे कोणत्याही टोलनाक्यावर वाहनधारकाच्या बँक खात्यातून आपोआप ठराविक रक्कम कापली गेल्याशिवाय वाहन पुढे नेता येत नाही. मात्र, एखादे वाहन घराच्या पार्किंगमध्ये उभे असतानाही त्या वाहनाचा टोल कापला जाणे, ही आश्चर्याचीच बाब. असाच प्रकार पंचवटीतील मखमलाबाद रोड परिसरातील वाहनमालकाच्या बाबतीत घडला आहे. या प्रकाराने नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव टोल प्रशासनासह …

The post नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर शहरानजीकच असलेल्या दहावा मैल येथे महामार्गावरच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे अपघातदेखील झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणत्या मोठ्या अपघाताची वाट बघतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा : जिल्ह्यातील 7 गावे …

The post नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहावा मैल चौफुली बनली खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा