नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासह शहरात अपघात सत्र सुरूच असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे यंत्रणांनी अपघातासह अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांसह रस्ते दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यातील एक भाग म्हणून मुंबई-आग्रा आणि नाशिक-मुंबई महामार्गासह नाशिक-पुणे व इतर महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या आखण्यात येत आहेत. वेगमर्यादा पाळण्यासह अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (न्हाई) …

The post नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम

नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ओझर : पुढारी वृत्तसेवा मोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून …

The post नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात