नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात

ओझर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा एचएएलच्या कारखान्यामुळे सार्‍या देशाला माहीत असलेल्या ओझरची मान ओझरपुत्राच्या शौर्य आणि सन्मानामुळे पुन्हा उंचावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात धाडसी कामगिरीबद्दल सहायक पोलिस निरीक्षक राजरत्न खैरनार यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले असून, ओझरपुत्राच्या या सन्मानाने ओझर पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. पिंपरी : उत्पन्न लपवणार्‍या रेशन कार्डधारकांवर होणार कारवाई …

The post नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात