नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी संस्थेच्या खात्यातून या रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भावीनिमगावमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले दरम्यान, सिद्धिविनायक पतसंस्थेमार्फतही पत्रव्यवहार पोलिस ठाण्यात केला …

The post नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार