नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धा उत्तर प्रदेश येथे दि. 27 ते 31 मे दरम्यान होत असून या स्पर्धेसाठी हिरे महाविद्यालयाच्या रोइंग व अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे खेलो इंडिया आंतरविद्यापीठ रोइंग स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या अनिकेत तांबे, गणेश …

The post नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चाळीसगाव शहरातील एच.एच. पटेल या तंबाकूच्या कंपनीतील कंपाऊंडची भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, चाळीसगाव येथे एच.एच. पटेल ही तंबाकू निर्मित करणारी कंपनी आहे. या कंपनीत रविवारी (दि.19) रात्री दुर्घटना घडली. कंपनीतील नाली सफाईचे काम सुरू होते. याच ब्रेकर मशिनने काम सुरू असतांना …

The post जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार

धुळ्यात मजुराचा खून करणारा पनवेलमध्ये जेरबंद

धुळे : पुढारी वृत्तसेवा उसनवारीच्या पैशावरून भंगार बाजारातील मजुराचा खून करून पनवेलला पळून गेलेल्या संशयित आरोपीस अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. मुंबईतील मराठी टक्का घसरू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मूळचा उत्तर प्रदेशात राहणारा विजयकुमार गौतम नामक युवक भंगार बाजार परिसरात हमालीचे …

The post धुळ्यात मजुराचा खून करणारा पनवेलमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात मजुराचा खून करणारा पनवेलमध्ये जेरबंद