जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चाळीसगाव शहरातील एच.एच. पटेल या तंबाकूच्या कंपनीतील कंपाऊंडची भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, चाळीसगाव येथे एच.एच. पटेल ही तंबाकू निर्मित करणारी कंपनी आहे. या कंपनीत रविवारी (दि.19) रात्री दुर्घटना घडली. कंपनीतील नाली सफाईचे काम सुरू होते. याच ब्रेकर मशिनने काम सुरू असतांना …

The post जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगाव येथे मोठी दुर्घटना; भिंत कोसळून तीन मजूर ठार