नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत खेळाडूंना प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नाशिकच्या पाच खेळाडूंना जाहीर झाला आहे. त्यात सन २०१९-२० या वर्षासाठी तलवारबाजीतत जय सुरेश शर्मा, तर कयाकिंग/ कनॉईंग स्पर्धेत सागर दत्तात्रय नागरे याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी बेसबॉल खेळामध्ये मंजुषा अशोक पगार यांना, तर …

The post नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमरावती येथे होणाऱ्या १४ व्या महाराष्ट्र राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना झाला. संघाच्या कर्णधारपदाची धुरा राष्ट्रीय खेळाडू मोहित भामरे याच्यावर सोपविण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघात व्दिज साळवी, वेदांत बैरागी, ओम सहाणे, अपूर्व पाटील, ऋषिकेश पवार, ओम भापकर, रुद्र पाळदे, सुमित चव्हाण, …

The post नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना